मुस्लिम आरक्षण संरक्षणासाठी चलो दिल्ली म्हणत पुणेची आरक्षण मशाल संसदेवर धड़कणार

0
50

मुस्लिम आरक्षण संरक्षणासाठी चलो दिल्ली म्हणत पुणेची आरक्षण मशाल संसदेवर धडकन आर..

बीड प्रतिनिधि: मुस्लिम आरक्षण संरक्षण मराठा धनगर ख्रिश्चन व महिला आरक्षणासाठी एक सप्टेम्बर पासून सामाजिक न्याय मार्च पुणे ते दिल्लीला निघाला आहे आज पुणेच्या कोंढवा भागातून मौलाना अबुल कलाम आझाद चौक पासून निघण्यास सुरुवात झालेली आहे कारी अल्ताफ मौलाना यांनी सार्वजनिक दुवाॅ करुन पदयात्रेची सुरुवात झाली

यावेळी मराठा मुस्लिम सेवासंघाचे जावेद भाई, इब्राहिम खान ॲक्शन कमिटीचे जाहिद भाई नावेद भाई आणि त्यांचे सर्व मित्र तथा काॅग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी अकबर शेख तथा देवदास लोणकर,मतीन शेख,तथा जेष्ठ समाजसेवक अंजूम भाई इनामदार हुजूरभाई इनामदार,नदिम सय्यद, डॉ सूर्यवंशी,जमना पवळे,कादर रंगरेज, अब्दुल बागवान आदी उपस्थित होते

या पदयात्रेचा समर्थन करण्यासाठी माजी आमदार महादेवजी बाबर, विद्यामान आमदार चेतनदादा तुपे. राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप. लोकसेना संघटनेचे अध्यक्ष ॲड. इलियास इनामदार, त्रिवेणी रूपटक्के,व साथी शिवसेनाचे जावेद शेख,एम आय एमचे पदाधिकारी आगवान साहेब, रियान बागवान,आसिफ बागवान,मोईन खान आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्षाचे मायनोरेटी अध्यक्ष इम्तीयाज मोमीन,समीर पठाण आदी उपस्थित होते पुणे स्टेशन ते शाहदावलबाबा दर्गा पर्यंत पुणे शहर काँग्रेस मायनोरेटीची पुर्ण टिम अध्यक्ष समिर शेखच्या मार्गदर्शनाखाली मोर्चामध्ये सामिल झाले आजच्या पदयात्रेमध्ये नाजिया शेख, फातिमा शेख.हलिमा शेख अंजूम इनामदार, इब्राहिम खान खैरूनिसा शेख,जावेद शेख, गुलशन शेख,राजू सय्यद, सादिक मजाहारी कांचन बलनायक, डॉ सुर्यवंशी,इब्राहिम यवतमाळकर इतरांनी दिवसभर पदयात्रेमध्ये साथ दिली आजच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था काॅग्रेस मायनोरेटी सेलचे अध्यक्ष समिर शेख साहेबांनी केली विशेष आभार – मौलाना अबुल कलाम आझाद मंडळ, भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, शिवाजी पुतला ट्रस्ट डॉ आंबेडकर ट्रस्ट, पुणे रेल्वे विभाग तथा शहादवलबाबा दर्गा ट्रस्ट,
आणि सर्व सहयोगी मित्र यांनी असलम इसाक बागवान इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप
आखिल भारतीय आरक्षण कृती समितीचा जागो जागी सत्कार करुन मोर्चामध्ये सामिल झाले आणि दुसऱ्या दिवशी पायी दिल्लीकड़े मोर्चा रवाना झाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here