इगतपुरी शहरात विवाहित महिले च्या छातीत धारदार चॉपर घुसून खून..!

0
151

 

इगतपुरी शहरात विवाहित महिले च्या छातीत धारदार चॉपर घुसून खून..!

 

इगतपुरी, प्रतिनिधी, जाहीर खान-: दि. 19/0 8 /2022 रोजी रात्री दीड ते दोन च्या सुमारास इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे एका विवाहित महिले च्या छातीत धारदार चॉपर घुसून खून करण्यात आला आहे सदर घटनेमुळे इगतपुरी शहरात सकाळपासून भीतीचे वातावरण होते सदर महिलाही इगतपुरी येथे इगतपुरीतील काही घरांमधपोली धुणे भांड्याचे काम करत असे सदर महिलेचे आरोपी च्या घरातयेणे जाणे होते रात्री दीडच्या सुमारास आरोपी व आरोपीच्या आई मध्ये वाद विवाद सुरू होते सदर वाद विवादाचे आवाज संपूर्ण गायकवाड नगर मध्ये येत होते आरोपीच्या घरातून काही महिलावर्गांनी जखिया शेख हिच्या घरी येऊन मदत मागितली व जकिया शेख काही एक विचार न करता रात्री आरोपीच व आरोपीच्या आईचे भांडवल सोडवण्यासाठी त्याच्या घरी गेली घरी गेले असता आरोपी हा दारूच्या नशेत व रागाच्या भरात असल्याकारणाने तेथे तो त्यांच्याशी भांडू लागला कळत नकळत आरोपींनी हातात चोपर घेऊन जकी या शेख हिच्या छातीत चोपर खुपसला व जखिया शेख तेथेच बेशुद्ध अवस्थेत खाली पडली आरोपीची आई व वहिनी यांनी जखिया शेख हिच्या घराकडे धाव घेतली घेतली व जखियाच्या घरात हाक मारून तिच्या सून व मुलाला सांगितले की तुम्हारे मा को मेरे बेटे ने मार दिया है जल्दी से पुलिस बुलाव और डॉक्टर बुलाव असे ओरडू लागली रात्रीच्या वेळेसच घटनास्थळी पोलीस हजर झाली होती पोलिसांनी सदर ठिकाणी पंचनामा करून बॉडी पोस्टमार्टम साठी नाशिक सिविल येथे रवाना केली सकाळ उजळताच सदर बातमी इगतपुरी शहरात व तालुक्यात पसरली संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सदर विवाहित महिलेचे प्रेत सिविल हॉस्पिटल येथून इगतपुरी येथील त्याच्या राहत्या घरी गायकवाड नगर येथे आणण्यात आले तिच्यावर इस्लाम धर्मानुसार अंतिम संस्कार करण्यात आले आहे इगतपुरी नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील पोलीस उपाधीक्षक अर्जुन भोसले इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस पथक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे सदर खून प्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत एकूण सात संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्ता पावे तो एकूण चार आरोपी इगतपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here