खुर्शीद आलम यांना दुसर्यानदा सेवादुत पुरस्कार जाहीर”
बीड(प्रतिनिधी) साप्ताहिक पेपर दिव्यवार्ता व कशमकश च्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात समाजसेवा करणार्यांसाठी पुरस्कार देताहेत, दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिव्यवार्ताचे पुरस्कार समितीने खुर्शीद आलम यांना सेवादुत पुरस्कारा जाहीर केले आहेत, सर्वपरिचित असलेले समाजसेवक खुर्शीद आलम हे गेल्या २५ वर्षे पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजसेवा करत आहेत यापुर्वीही त्यांना अनेक पुरस्कारे मिळालेले आहे
या वेळी दुसऱ्यानदा सेवादुत पुरस्कार मिळाले आहे, विशेष म्हणजे ते चौवीस तास कोनत्याही क्षणी जनसेवेत असते,घरगुती वाद असोकी सामाजिक असो तंटामुक्तीचे सदैव प्रयत्न करत असते,अनेकांना राशन कार्ड काढून दिले, अनेकांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिले, अनेकांना आधारकार्ड काढून दिले, अनेकांना OBC जातीचे प्रमाणपत्र काढून दिले, अनेकांना घरपोच PTR दिले, अनेकांना घरपोच रहिवासी प्रमाणपत्र दिले, नगरपरिषदेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले, बेचाळीस ठिकाणी सिमेंट रस्ते नाल्या केले, सहा स्मशानभूमीचे कंपाऊंडवॉल केले, पाच नविन पुल बांधले, नालेला संरक्षण भिंत बांधली, दोन शादीखाने बांधले, दोन सभागृहे बांधले, शाळा खोली बांधले, खेळण्यासाठी मैदान करून दिले, महिला व पुरूषांसाठी शौचालय बांधले, अनेक शौचालयांच्या दुरूस्त्या करून घेतले,अनेक ठिकाणी पाणी पाइपलाइन टाकलंय, सार्वजनिक गरिबांना घरकुल मिळवून दिले, अकरा लाईट डिप्या बसवले, शंभर पेक्षा जास्त विद्युत खांब बसविले, मुख्य रस्त्यावरील दोन डिप्या हटविले, मी सभापती असताना बीड नगरपरिषदेला स्वच्छता अवार्ड मिळवून दिले म्हणून त्यांनचे समाजकार्यची दखल घेत खुर्शीद आलम यांना पुरस्कार मिळालेले आहे, पुरस्कार मिळाले बद्दल सर्व क्षेत्रातुन खुर्शीद आलम यांचे अभिनंदन होत आहे,