श्री.नवनाथजी बन त्यांची भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन -: नगरसेवक, जगदीश गुरखुदे ..
बीड प्रतिनिधी/ शहरातील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कार्यक्षेत्रात नावाजलेले “ए बी पी माझा न्युज” चे प्रतिनिधी यांचा भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम प्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे
बीड “द्वारकाधीश भवन” येथे मित्र परिवार तर्फे सत्काराचे कार्यक्रम संपन्न झाले.
श्री जगदीश गुरखुदे मा.भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक .द्वारकाधीश मित्र मंडळ,बीड. यांच्या हस्ते
मा.श्री.नवनाथजी बन साहेब (ABP माझा न्युज प्रतीनिधी) यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे तसेच त्यांची भाजपा प्रदेश माध्यम प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल
यांचा सत्काराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमां मध्ये अनेक कार्यकर्ते व मित्र कंपनी यांच्या उपस्थितीत सत्कार मूर्ती यांचे नगरसेवक जगदीश भैय्या गुरुकुदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले
त्यांची प्रगती अशीच बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
राजकुमार(भैय्या) गुरखुदे (स्वतंत्र्यवीर वि.दा.सावरकर महाविद्यालय बीड)व त्यांचे मित्र परिवार. व टिळक रोड व्यापारी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी व “द्वारकाधीश मित्र मंडळ” चे समस्त पदाधिकारी उपस्थित होते बीड.