पतीच्या स्मरणार्थ १२ लाख १७ हजार ४२५ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्था च्या
चरणी अर्पण..
शिर्डी, प्रतिनिधी /युसुफ पठाण/१२ लाख १७ हजार ४२५ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्थानला देनगी.
हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी यांच्या कडून
पतीच्या स्मरणार्थ
सोन्याचे फुल साई चरणी अर्पण
हैद्राबाद येथील देणगीदार साईभक्त श्रीमती नागम अलीवेणी यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ २३३ ग्रॅम वजनाचे १२ लाख १७ हजार ४२५ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव.उपस्थित होते