भगवान {नाना} कांबळे यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा

0
93

भगवान {नाना} कांबळे यांचा वाढदिवस शालेय साहित्य वाटप करून साजरा


माजलगांव /प्रतिनिधी/माजलगाव शहरातील नगरपरिषद चे ऊत्कृष्ट कर्मचारी भगवान नाना कांबळे यांचा वाढदिवस जि.प.प्रा.शा.आंबेडकर नगर माजलगांव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करून साजरा करण्यात आला,दरम्यान च्या यूगात डिजिटल वाढदिवस साजरा न करता शालेय जिवनातील वहिंगमय आठवणींना उजाळा देत व शैक्षणीकदृष्ट्या अडीअडचनी सोडवण्यासाठी हा वाढदिवस विद्यार्थ्यांना वही पेन(शालेय साहित्य) वाटप करून साजरा करण्यात आला .या वेळी भगवान कांबळे यांना शूभेच्छा देताना शाळेचे मूख्याध्यापक श्री. गौतम घनघाव सर, कास्र्टाईब संघटनेचे मा.राहूल टाकणखार सर, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे,बाळासाहेब जावळे गौरव कांबळे,रोहित भिसे ,भैय्या व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here