स्वाभिमान सार्वजनिक शिवजन्मोत्सव च्या अध्यक्षपदी शेख वसीम ,उपाध्यक्षपदी गणेश ढवळे, विक्की बेदरे यांची निवड..
विविध कार्यक्रमांचे आयोजन:- प्रा सचिन उबाळे
बीड (प्रतिनिधी) स्वाभिमान सार्वजनिक शिवजन्मोत्सव बीड शहर आयोजित होणाऱ्या स्वाभिमान शिवजन्मोत्सव ची कार्यकारणी निवड व नियोजन बैठक अमृत मंगल कार्यालय येथे समाजसेवक जावेद भैय्या कुरेशी, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष ऍड शेख शाफिक भाऊ, स्वाभिमान संघटना जिल्हाप्रमुख प्रा सचिन भैय्या उबाळे,शिवसेना युवा नेते संतोष भाऊ जाधव,पटेल फाउंडेशन चे अध्यक्ष,शेख शाहेद भैय्या पटेल,ग्रा प सदस्य,दत्ता भाऊ शिंदे,युवा नेते प्रा सनी वाघमारे,सचिन दुधाळ,स्वाभिमान चे बाळासाहेब कदम,भोला जाधव,शिवराज जाधव,प्रकाश शिनगारे, निसार तांबोळी, सर,स्वाभिमान सार्वजनिक शिवजन्मोत्सव संस्थापक अध्यक्ष अभिजीत उबाळे,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होऊन सर्वानुमते स्वाभिमान सार्वजनिक शिवजन्मोत्सव बीड च्या अध्यक्षपदी शेख वसीम ,उपाध्यक्षपदी गणेश ढवळे, विक्की बेदरे,कार्याध्यक्ष पदी रोहित सातपुते, प्रसाद बागडे, सचिव पदी नितीन डिसले, व्यवस्थापक पदी संतोष बेद्रे, प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी शिंदे,संतोष ससाणे,पंजाब बोबडे, यांची निवड करण्यात आली,
या वेळी प्रा सचिन भैय्या उबाळे यांनी स्वाभिमान सार्वजनिक शिवजन्मोत्सव ची रूपरेषा सांगून विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे असे सांगितले, या वेळी, गणेश माने,शैलेश म्हेत्रे, मोहन राऊत,ऋषि गिराम,नंदू शिंदे,अजय त्रिभुवन, विकास वायभट,योगेश दीक्षित, विशाल गायकवाड, केशव होमकर,प्रशांत मिसाळ, करण त्रिभुवन,रोहित गायकवाड,सोनू बायस, सागर बुंदेले, सुभाष चव्हाण,रितेश कानगावकर यश थोरात आदित्य खंडागळे अण्णा परळकर शंकर घेवारे ओमकार शिंदे सुमित चव्हाण आनंद उपरे प्रतीक उपरे कुणाल मिसाळ सुजल पटकुटवार सुशील वैद्य,आदी शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.