संत सेवालाल महाराज जयंती वसंतनगर तांडा येथे उत्साहात साजरी.

0
90

संत सेवालाल महाराज जयंती वसंतनगर तांडा येथे उत्साहात साजरी.

 

 पाचेगाव (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा (पाचेगाव) येथे संत शिरोमनी सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले,

या वेळी प्रमुख उपस्थिती वसंतनगर तांडा चे सरपंच एकनाथ राठोड व उपसरपंच राहूल भैय्या चव्हाण, सदस्य भारत जाधव,जयरामनाईक तांड्याचे माजी सरपंच राजेश पवार व पाचेगाव चे उपसरपंच प्रकाश राठोड,लखन भैय्या राठोड,अमोल भैया राठोड,वसंतनगर तांड्याचे माजी उपसरपंच व पवारवाडी चे सदस्य परमेश्वर राठोड,
गणेश भैय्या राठोड,सुशील भैया चव्हाण,शरद भैय्या पवार,
युवराज भैय्या पवार,सचिन भाऊ राठोड,राहुल भैया राठोड,विशाल भैया आडे,व समस्त गावकरी मंडळीची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here