आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते राजुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन..

0
110

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते राजुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन

 

जळगाव प्रतिनिधी शेख जावीद /पाचोरा तालुक्यातील राजुरी येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमी पूजन करण्यात आले याप्रसंगी जारगाव सरपंच सुनील पाटील जिल्हा परिषद सदस्य मधू काटे सारोळा सरपंच शिवदास पाटील राजुरी सरपंच राहुल पाटील , तडवी गुरुजी शांताराम उभाले आदी मान्यवर उपस्थित होते विकास कामे व मंजूर निधी पुढील प्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करणे किंमत २ कोटी रुपये. २. राजुरी येथील स्मशान भूमी बांधकाम व सुशोभीकरण भूमिपूजन करणे किंमत १० लाख रुपये. ३. राजुरी व्यायाम शाळा बांधकाम भूमिपूजन करणे किंमत- १५ लाख रुपये भूमिपूजप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे तडवी गुरुजी, शांताराम उभाले, ज्ञानेश्वर पाटील, नवाब तडवी नामदेव पाटील, प्रेमचंद पाटील,श्रीकांत पाटील, दीपक पवार साहेबराव पाटील, भास्कर पाटील, भगवान उभाळे, प्रवीण पाटील, बापूराव पाटील भूषण पाटील, राकेश पाटील, गोपाल पाटील, घनश्याम कोळी किशोर उभाले,रवींद्र उभाले,प्रगतशील शेतकरी प्रविण रामराव पाटील आनंदराव एकनाथ पाटील सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ मंडळी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here