शिवगर्जना अभियान 2023 बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सभा व लोकांच्या गाटी भेटी घेऊन संपन्न..
बीड,प्रतिनिधी/महाराष्ट्रभर सुरू झालेल्या शिवगर्जना अभियान 2023 बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सभा व कार्यकर्त्यांशी, मतदार बंधू व लोकांच्या, गाटी भेटी घेऊन राबविण्यात आला
व त्यास लोकांनी भरभरून साथ दिली शिवगर्जना अभियाना चा अहवाल संपर्क प्रमुख मा.धोंडू दादा पाटील, यांच्या मार्फत मा जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप शेख निजाम,सुनिल अनभूले यांनी शिवसेना सचिव खा.अनिल देसाई साहेबांना दिला अभियानांतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले व विविध सामाजिक व राजकीय चर्चा करून विधान सभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत रहा असे मार्गदर्शन केले व येणाऱ्या काळात लवकरच बीड शहरात येण्याचे कबुल केले…