25 वर्षा पासूनशांहेनशाह नगर डी पी रोड मंजूर असून .फकत मुस्लिम समाजाला लाभ मिळवू नय म्हणून क्षीरसागर बंधु.. दुर्लक्ष
बीड/प्रतिनिधी/ 25 वर्षापासून शांहेनशाह नगर डी पी रोड मंजूर असून .फकत मुस्लिम समाजाला लाभ मिळवू नय म्हणून क्षीरसागर बंधु यांनी रस्त्याचा विकास केला नाहीत..
या पुढे क्षीरसागर बंधु व त्यांच्या पुढाऱ्यांनी मताची भिक मागायला पाय ठेऊन देणार नाहीत...
शाहेंशहा नगर डी पी रोड व्हावेत म्हणून येथील नागरिक मागील 25 र्वषापासून नगर परिषद अध्यक्ष व आमदार यांना अनेक अर्ज व विनंती करण्यात आली..पन मुस्लिम समाजाचे शञू क्षीरसागर यांनी सत्तेची मस्तीत हाई र्कोटाचे आदेश आसताना फक्त मुस्लिम समाजाचा विकास होईल म्हणून स्पेशल विकास ना करता खोडा घालण्याचा काम क्षीरसागर बंधू नी केलेत..25 वर्षापासून एक डी पी रोड करु शकत नाहीत क्षीरसागर बंधू यांना सत्तेत राहाण्याच्या व भोली भाली जनताच भावनेशी खेळायचय काही आधिकार नाहीत..या पढे क्षीरसागर व त्यांचे चमचे मत मागायला आल्यावर तयांच स्वागत चप्पलाने करण्यात येईल पुढील शाहेंशहा नगरचे नागरिक आंदोलन ची तयारीत आहेत..15 दिवसात आमच्या निवेदन ची दखल घेतली नाहीतर जिल्हाधिकाऱी कार्यालया बीड व विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद येथील आंदोलन करण्यात येईल…असा ईशारा जफर खान लाला.गफ्फार खान..आसिफ ईनामदार..शेख आखील अहमद. सय्यद खदिर. सय्यद नदीम..शेखसोहेल..ईरशाद देशमुख .शेख अतथर यांनी आंदोलन करण्यात येईल…जिल्हाधिकारी बीड यांना शाहेंशहा नगर डी पी रोड हे काम जलद गतीने व्हावेत म्हणून माजी आमदार सिराज भाई देशमुख…माजी सभापती शकील खान…गफ्फार खान..सादेख सिद्दीकी..ईलयास बिल्डर. शेख आखील सय्यद नदीम जफर खान लाला यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले..