खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची १७ ऑगस्ट रोजी बीड मध्ये होणाऱ ऐतिहासिक सभा..

0
92

खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची १७ ऑगस्ट रोजी बीड मध्ये होणाऱ ऐतिहासिक सभा..

आज राष्ट्रवादी भवन येथे बीड शहर व बहिरवाडी पंचायत समिती गण परिसरात सभेची पूर्वतयारी बैठक घेतली.

आमदार श्री संदीप भैय्या क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम साहेब यांच्या मार्गदर्शनात..

बीड /प्रतिनिधी/आज बीड शहरात राष्ट्रवादी भवन मध्ये बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी आमदार व नगरसेवक यांची बैठक संपन्न झाली

या कार्यक्रमाला आमदार संदीप भैया क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शेख महबूब,माजी आमदार सयद सलीम साहेब, महिला नेत्या हेमा ताई या नेते मंडळींनी आलेल्या सर्व पदाधिकारी ला मार्गदर्शन केले

आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची १७ ऑगस्ट रोजी बीड मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक सभेच्या पूर्वतयारी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

खा.पवार साहेबांची सभा यशस्वी करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहे.

या वेळी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला व सभेला आपने आपापल्या प्रभाग क्षेत्रातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व मतदार बंधुंना यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here