माजलगाव प्रतिनिधि दैनिक टाइम्सचे माजी सहसंपादक भास्कर कुलथे यांचे उपचारादरम्यान शुक्रवार दिनांक 2 रोजी रात्रि अकरा वाजता दुखद निधन झाले संपादक प्रभाकराव कुलथे पत्रकार कमलाकर कुलथे पत्रकार दिनकर कुलथे पत्रकार रत्नाकर कुलथे यांचे ते बंधु होते मूत्यू समय त्याचे वय ६३ वर्षे होते शनिवारी दुपारी १२.३० वाजता त्याच्या पार्थिवावर सिधफना तिरावरील शमशानभूमित अंतिम संस्कार करण्यता आला त्यांच्या पश्चात
भाऊ पत्नी दोन मुले एक मुलगी असा मोठा परीवार आहे कुलथे कुटुंबियाच्या दु ;खात सर्व पत्रकार संघटना अपल्यात सहभागी आहे