अवैध गूटखा विक्री गुटखा माफिया कडून बिनधास्त पणे केली जात आहे
अन्न ओषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने चे गुटखा माफिया कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसत
भोकरदन तालुक्यसह खेड्यापाड्यात सध्या अवैध गूटखा विक्री केली जात आहे गुटखा माफिया कडून बिनधास्त पणे गुटखा विक्री केली जात आहे अन्न ओषध प्रशासनाने या गुटखा माफिया कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे तर पोलीस प्रशासन ही या कडे काना डोळा करत आहे गुटखा अनेक ठिकानी मिळत असल्याने तरुण पिढी मध्ये व्यसन वाढत चाला आहे