वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांना  सन्मानित

0
124

वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांना  सन्मानित

बीडः- राबीया बसरी बहूउद्देशीय सेवाभावी संस्था बीड व मोमीन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्कार वैद्यकिय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here