माजलगांव नगर पालिकाने नवीन पाइपलाइन ची सोया मनूर रोड महेबुब नगर मध्ये.कारा..
माजलगांव नगर पालिका ला केले AlMlM पक्षाच्या वतिने निवेदन.
माजलगाव प्रतिनिधि काही दिवसापुर्वी महेबूब नगर मध्ये नगर पालिकाने पाईप लाईनचे केले होते काम जे की ते मैंन रोड पर्यंतच काम केली आहे लोकाच्या घरा पासुन,५०० ते ७०० क मि अंतरावर आहे तेथुन पाईप लाईन घ्याची म्हटल्यावर वर रहीवाशी नागरिकांना त्याचा खर्च पण जास्त होत आहे तेथील रहीवाशी
हे हाता वर पोट असणारे आहे इथे खुप गरीब लोक राहतात ऐवढा पाईप लाईन चा खर्च कोठून आणणार व आपल्या कार्यालयाची फि पावती चा खर्च वेगऴा व पाईप लाईनचा खर्च वेगऴा ऐवढा खर्च ऐथील गरीब नागरीक करूं शकणार नाही नगरपालिका ने या निवेदना ची दखल घेवून पूर्ण पाईप लाईन करूण देण्यात यावी असी मांगणी AlMlM पक्षा तर्फे करण्यात आली आहे असे न झाल्यास आपल्या कार्यालया समोर बै मुदत आमरण ऊपोषण करण्यत येईल