मदरसा अंबिया रियाजुलूम संचालित हाजी स्माईल वस्तानी उर्दू हायस्कूल अनवा
अनवा/ प्रतिनिधी/अनवा येथील मदरसा अर्बिया रियाझुल उलूम संचालित हाजी इस्माइल वस्तनवी उर्दू हास्कूल चे एक विद्यार्थिची निवड
औंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर पार पडल्या.१६ वर्ष खालील मुलांच्या व्हॉलिबॉल विभागीय निवड चाचणी मध्ये अनवा येथील हाजी इस्माईल वस्टणवी उर्दू शाळेचे विद्यार्थी (साकिब शरीफ पठाण) यांची निवड झाली.
सोलापूर इथे ४३ वी राज्य स्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा खेळणार आहे .ही निवड चाचणी व्हॉलिबॉल असोसिएशनचे विभागीय सचिव श्री अर्शद काझी सर,जिल्हा सचिव श्री पाठक सर, व रमिज काझी सर ,अक्रम काझी सर ,जब्बार पठाण सर आसिफ पठाण सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली या खेळाडूंना सोफियान अहमद सिरांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष बिन्यामिन वस्तानवि शाळेचे मुख्याध्यापक मुजीब पठाण, मुलाचे पालकांनी कौतुक केले.