पाचेगाव येथे नांदुर हवेली चे नवनिर्वाचित सरपंच शाहेद पटेल यांचा सत्कार सोहळा संपन्न….! 

0
114

पाचेगाव येथे नांदुर हवेली चे नवनिर्वाचित सरपंच शाहेद पटेल यांचा सत्कार सोहळा संपन्न….! 

 

पाचेगाव (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे पाचेगाव चे सरपंच इम्मु पटेल यांच्या जन संपर्क कार्यालयात नांदूर हवेली ग्रुप ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच शाहेद (भैय्या) पटेल,उपसरपंच दत्ता तिपाले व इतर ग्रामंचायत सदस्य रिजवान पठाण,अमीर अहमद शेख,बिबन पटेल,सचिन कोपनर, गणेश बुधनर, भैय्या बुधनर,राहुल बुधनर, मुबीन पठाण, वाहेद पटेल आदीचा यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी पाचेगाव चे माजी सरपंच ईम्मु पटेल सरपंच रावसाहेब बनसोडे, हरिओम प्रधान (सदस्य), नारायण हाटवटे(सदस्य), रामकुमार हाटवटे, श्रीकृष्ण वेताळ, रामेश्वर काष्टे,सत्यम खरसाडे,अक्षय मिटकरी,लक्ष्मण गिरी, रामेश्वर खरसाडे, संजय खरसाडे,खंडू शेळके, संजय हाटवटे,बाळु पिंगळे,आजर शेख, इलियास पठाण, बाळू प्रधान,साई मुसळे, गणेश लहाने, सुनिल गिरे,विठल गिरी, माजी उपसरपंच भाऊसाहेब काळे, वसंतनगर तांडा उपसरपंच राहुल राठोड, विकास थोरात,सुदर्शन खरसाडे,नारायण बहिर आदि ची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here