उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बीड शहरातील नियुक्त्या जाहीर – सुनिल सुरवसे

0
127

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बीड शहरातील नियुक्त्या जाहीर – सुनिल सुरवसे.
बीड, प्रतिनिधी-:हिंदुरुदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे साहेब संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांच्या आदेशाने आज बीड शहर शिवसेनेच्या उप शहर प्रमुख पदी नियुक्त्या  करण्यात आलेल्या आहेत.

१. पांडे हनुमान प्रसाद गोकुल प्रसाद प्रभाग क्र.३,४ व ५

२. गिराम संभाजी विठ्ठलराव प्रभाग क्र १० व ११

३. राऊत गणेश दत्तात्रयराव प्रभाग क्र.६

४. नाटकर अनिकेत अंकुशराव प्रभाग क्र. १४ व १५

५. सय्यद अमजद सय्यद फेरोज प्रभाग क्र. २० व २१

६. नाईकवाडे अशोक बाबासाहेब प्रभाग क्र. २२ व २३ 

७. बहिरवाळ हनुमान रामभाऊ प्रभाग क्र. २४

८. भांडवले गणेश दावजीबा प्रभाग क्र. २४

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख अनिल जगताप,उपजिल्हाप्रमुख हनुमान पिंगळे,हनुमान जगताप,आशिष मस्के जिल्हा संघटक नितीन धांडे ,तालुकाप्रमुख गोरख सिंघण, शामराव पडुळे, सुनिल अनभुले, शेख निजाम ,बाबा पांढरे ,नंदू येवले ,शेख अमर ,अमोल कोरडे ,आशफाक शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले जिल्हाप्रमुख अनिल जगताप व शहर प्रमुख सुनील सुरवसे यांनी त्यांना शिवसेनेचे ८० % समाजकारण व २०% राजकारण या धोरणाप्रमाणे आपल्या भागातील जनतेची सेवा करणे व पक्ष संघटन वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे व उद्धव साहेबांचे हात बळकट करावेत व येणाऱ्या नगरपरिषद वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा झेंडा फडकवावा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here