हिंदू मुस्लिम चे श्रद्धा स्थान हजरत सय्यद सादत. रहमतुल्ला आले. यांचे उर्स ची कमिटी जाहीर !

0
103

हिंदू मुस्लिम चे श्रद्धा स्थान हजरत सय्यद सादत. रहमतुल्ला आले. यांचे उर्स ची कमिटी जाहीर !

पाथरी,नगराध्यक्ष मा. जुनेद खान दूराणी यांच्या अध्यक्षते खाली..

पाथरी, प्रतिनिधी/ इमरान खान/पाथरी शहरातील सालाबाद प्रमाणे याही वर्षी हिंदू मुस्लिम चे श्रद्धा स्थान हजरत सय्यद सादत(रहे.) यांच्या उर्स निमित्त विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, उर्सच्या आयोजना साठी नगराध्यक्ष माननीय जुनेद खान दूरानी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या वेळी या वर्षी संस्कृतिक कार्यक्रमाचे रूपरेषा व ऊस कमिटी ची सर्वानुमते ठरवण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..

उर्स समितीचे अध्यक्ष- श्री.किरण भाले पाटील
उपाध्यक्ष- श्री.लालू खान साहेब
सचिव- श्री. कलिम अन्सारी
कोषाध्यक्ष- श्री. मुख्तार अली
सहसचिव- श्री. अजय पाथ्रीकर

संदल कमिटी- श्री. एम ए मोईज मास्टर, श्री. हनिफ कुरेशी
नियाज कमिटी- श्री. पाशा अन्सारी, श्री. अन्सारी अस्लम
कव्वाली कमिटी- श्री. हातीम अन्सारी, श्री. अलोक चौधरी
मुशायरा कमिटी- श्री. हन्नान खान दुर्राणी, श्री. आरेफ खान
इंतेजामिया कमिटी- श्री. रफिक अन्सारी, श्री. अन्वर अन्सारी, श्री. अनिल पाटील
प्रसिद्धी कमिटी- श्री. धनंजय देशपांडे, श्री. गजानन घुंबरे, श्री.सिद्धार्थ वाव्हळे, श्री. सुनील उन्हाळे, श्री. अन्वर शेख
आतिषबाजी कमिटी- श्री. मेहमूद अत्तार, श्री. शफी अन्सारी, श्री. अल्ताफ पटेल व श्री. लैइक अन्सारी

सर्व नूतन कार्यकारणी सदस्यांचे माननीय नगराध्यक्ष जुनेद खान दुरार्णी यांनी यावर्षी उत्कृष्ट देखावे व कार्यक्रम आयोजित करून पाथरीकरांना उरस मध्ये चांगले कार्यक्रम करण्यात यावे व आपणास सर्व तो परिमेय सहकार्य करीन असे आश्वासन दिले

सर्व नवनिर्वाचित कमिटीच्या सदस्यांचे सत्कार  करण्यात आला. यंदाचा उर्स हर्ष उल्हास च्या वातावरणात साजरा करण्यात यावा   आपल्या नेतृत्वात या वर्षीचा उर्स यशस्वी व्हावा अशी शुभेच्छा देतो. असे आपले मनोगत व्यक्त केले

व आलेल्या सर्व समाजातील लोकांचे शेवटी आभार व्यक्त करण्यात आले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here