चौसाळा येथील अक्षय माळी (भवर),व लखन जोगदंड याचां भाजपात जाहीर ..प्रवेशभाजपा शाखा उद्घाटन…!
पालसिंगन येथे भारतीय जनता पार्टी शाखेची स्थापना..!
बीड /प्रतिनिधी/बीड तालुक्यातील पालसिंगन येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या मा पंकजाताई साहेब मूंडे व लोकप्रिय खासदार प्रितमताई साहेब मूंडे याच्य सूचनेवरून पालसिंगन येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते भाजपा शाखेची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, बालाघाटचे युवा नेते शरदराव झोडगे, माजी सभापती नवनाथ शिराळे,पालसिंगनकर काका,पवन कुचेकर, सलीमभाई जहागीरदार, अक्षय माळी, लखन जोगदंड, विनोद कळासे,सुदर्शन जोगदंड, बाबूराव हावळे, राहुल आधळे, सावंत,दुष्यंत डोंगरे,हानुमान आण्णा मस्के, अमर सानप, भाऊसाहेब सावंत, शाखा अध्यक्ष अमोल डंबरे, उपाध्यक्ष समाधान जगताप, सचिव लक्ष्मण जगताप, सहसचिव प्रदिप डंबरे, कोषाध्यक्ष संतोष जगताप, सदस्य- अरविंद कुरूंद, ज्ञानेश्वर डंबरे, ज्ञानेश्वर जगताप, प्रदिप जगताप, प्रशांत डंबरे, काकासाहेब खंडागळे, रंजित डंबरे,राम जगताप, शंकर डंबरे,बबन जगताप,अजय डंबरे,हरी खंडागळे, कृष्णा मोळवने, बद्रीनाथ जटाळ, उपसरपंच लालासाहेब पन्हाळे, अंकुश गायकवाड, गणेश वाणी, पांडुरंग वाणी, अभिजित गायकवाड,संपत कोटुळे, बाळासाहेब गात, अजय ढाकणे, उप आदि उपस्थित होते.