बीड जिल्हा दौऱ्यावर
शिवसेना उप नेत्या सुष्माताई अंधारे याचं जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप,व शेख निजाम यांनी केले सत्कार .
बीड/ प्रतिनिधी/आज शिवसेना उप नेत्या सुष्माताई अंधारे या बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांचे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, शेख निजाम यांनी सत्कार करून स्वागत केले.
या वेळी समवेत शिवसेना सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे,शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक संगीताताई चव्हाण,शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे,शेख निजाम भाई,ज्येष्ठ नेते शामराव पडूळे,युवासेना बीड जिल्हा युवाअधिकारी शुभम डाके,शिवसेना उप जिल्हाप्रमुख हनुमान जगताप,शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण,न.प.माजी सभापती सुनिल अनभूले,शिवसेना माजी तालुका प्रमुख उल्हास गिराम,युवासेना माजी जिल्हा युवाअधिकारी अभिजित बरिदे,शिवसेना शहर प्रमुख सुनिल सुरवसे,अशोक आळणे,जयंत वाघ,विशाल थावरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.