बीड च्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी शिवसैनिक एकवटले
बीड , प्रतिनिधी/बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभी करणाचे काम सध्या सुरू आहे हे काम नियोजन बद्ध नाही तातडीने थांबवून प्लॅन प्रमाणे सुशोभीकरण करावे यासाठी आज जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकवटले त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले
शिवसेनेने आज छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ बसून या सुशोभीकरणाच्या कामा बाबत नगर पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले , निवेदनात त्यांनी म्हंटले सुरू असलेल्या कामाचे 3 डी इलेवेशन नसल्याने सुशोभीकरण कसे दिसणार हे समजत नाही, कंपाउंड चे काम ग्रील बसवून केले जात आहे त्या ऐवजी दगडी बांधकाम केले जावे हे दोन्ही काम कसे असणार त्याचे इलेव्हेशन तपासून च काम करावे असे निवेदनात म्हंटले नगर पालिका प्रश्नाला निवेदन देण्यात आले या वेळीं