मूख्यमंञी शिंदे यांना यूवा अंदोलनचे विविध मागण्या संदर्भात निवेदन
मूख्यमंञी शिंदे यांना यूवा अंदोलनचे विविध मागण्या संदर्भात निवेदन
माजलगाव (प्रतिनिधी) मंञालयाच्या प्रवेश द्वाराच्या सर्वच महापूरूषांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत .त्या प्रतिमा मध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा नसून ति तात्काळ लावण्यात यावी ,ज्या अर्थी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्र्ट राज्यासाठी भरीव यौगदान असून त्यांची प्रतिमा लावण्यात यावी,तसेच महाराष्र्ट राज्यातील नगरपरिषदा व महानगरपालिका यातील सफाई कर्मचारी २००५ पर्यत च्या कर्मचार्यांना लाडपागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून त्याची तात्काळ अमलबजावणी करूण महाराष्र्टराज्यातील व मराठवाड्यातील कर्मचार्यांना लाड पागे समितीच्या शिफारशिची फक्त अमलबजावणी करूण सर्वाना सूखदायक निर्णय देण्यात यावा .तसेच महाराष्र्ट राज्यातील तमाम बहूजानांचे नायक अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा लावण्यात यावी व वरिल सर्व बाबीवर अमलबजावणी लवकरच करू असे मूख्यमंञी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या स्वियसहायकाने अश्वासीत केले या वेळी यूवासंघटनेचे अध्यक्ष मा.अशोक पालके,पूणे जिल्हाध्यक्ष नितीन जोगदंड, मूंबई जिल्हाध्यक्ष संजय साळवे,व माजलगावचे अध्यक्ष अशोक ढगे हे उपस्थित होते.