केज मतदार संघासाठी सव्वा तीन कोटींच्या ११ लिंकलाईन मंजूर; विद्युत पुरवठा होणार सुरळीत -: आ. नमिता मुंदडा

0
105

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

केज मतदार संघासाठी सव्वा तीन कोटींच्या ११ लिंकलाईन मंजूर; विद्युत पुरवठा होणार सुरळीत

 

अंबाजोगाई, प्रतिनिधि/आरेफ सिद्दीकी -: केज मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्यात असणारा विस्कळीतपणा दूर करण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यानंतर ११ लिंकलाईन मंजूर करण्यात आल्या आहेत. यात ११ केव्हीच्या ९ आणि ३३ केव्हीच्या २ लिंकलाईनचा समावेश आहे. या साठी एसिएफ फंडातून तब्बल सव्वा तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here