बीडच्या सात तरुणांना काठमांडूत लूटले ; मदती साठी अजारी धंजय मुंडेचे प्रयत्न
अंबाजोगाई (प्रतिनिधि) आरेफ सिद्दीकी. राष्ट्रवादी चे आमदर श्री धनंजय मुंडे हे आपल्या समर्थकांच्या व मतदारसंघातील जनतेच्या मदतीला कायम धावुन जातात.
आता नेपाळच्या काठमांडूमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या बीड जिल्हयातिल सात तरुणांच्या मदती साठी अजारी असुन ही धनंजय मुंडेची धावपळ सुरु आहे. त्याचे झाले असे की, दीपक सांगडे त्याच्या सात मित्रा सोबत नेपाळ मध्ये गेले होते. हे सर्वजन महाराष्ट्रतील बीड जिल्ह्यतील असुन काठमांडू येथे फिरत आसताना त्याना लुटण्यात आले होते .
त्यांच्याकडे निधि आहे ना कुठला ग्राउंड सपोर्ट . अशावेळये त्यांनी ट्वीट करत मदती आवाहन केले होते. याची माहिती मीळताच सध्या अपघातामुळ विश्रांति घेत असलेल्या धनंजय मुंडे यांनी त्या सर्व आठ मुलाना सुरक्षित पने भारतात त्यांचा घरी परत आणण्या साठी प्रयत्न सुरु केले.