बीड जिल्ह महाराष्ट्र मजदुर कामगार सघं सघंटने च्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप.
जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप याच्या अध्यक्ष खाली व प्रमुख पाहुणे मोईन मास्टर शिवसेना नेते शेख निजाम भाई फारूक पटेल उपस्थितीत..
बीड/प्रतिनिधी/बीड जिल्ह महाराष्ट्र मजदुर कामगार सघं सघंटने च्या वतीने दिनांक ३१/०१/२०२३ मंगळवार रोजी शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप याच्या अध्यक्ष खाली व मोईन मास्टर शिवसेना नेते शेख निजाम भाई फारूक पटेल नगरसेवक हाफिज अश्फाक गोरख शिगंन सुनिल सुरवसे याच्या उपस्थित बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप प्रदेश अध्यक्ष नगरसेवक अमर शेख याच्या मार्गदर्शना खाली वाटप करण्यात आले
या बाबत अधिक माहिती महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे वाटप अनिलदादा जगताप यांच्या हस्ते मगळवारी करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ३०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी, म्हटले काम करत असताना बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे सांगितले. बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असून आज पहिल्या टप्प्यात ३०० कामगारांना साहित्याच वाटप होनार बांधकाम कामगारासाठी अनेक विविध योजना असून कामगारांनी त्याची माहिती जाणून घ्यावी. आपली सुरक्षितता महत्वाची असून काम करताना बांधकाम कामगारांनी सुरक्षा किट वापरावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कामगार सघंटनेचे अध्यक्ष नगरसेवक शेख अमर यांनी कामगारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
बीड नगरपरिषद मा उपनगरध्यक्ष मोईन मास्टर शिवसेना नेते शेख निजाम , फारूक पटेल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी विषेश उपस्थिती शिवसेना तालुका प्रमुख गोरख शिगंन, शिवसेना बीड शहर प्रमुख सुनिल सुरवसे,नगरसेवक हाफिज अश्फाक, मोमिनन जुबेर , खय्युम ईनामदार,शेख खदिरसेठ,जयंत वाघ,आशपक शेख अदिची उपस्थिती होती..!!