परळी – अंबाजोगाई मार्गावर भीषण अपघात, तीन तरुणांचा मृत्यू
अंबाजोगाई/ प्रतिनिधि./ परळी _अंबाजोगाई मार्गावार झालेल्या अपघातात तिघाना आपला जीव गमवावा लागला आहे. लातूर येथील विवाह समारोह आटोपुन हे तिघेही परळीकडे वापस येताना हा अपघात झाला.
वेंकटेश कांदे, रोहित भराडिया व अशोक धोकटे असे अपघातातील मृताचे नाव आहे.
परळी _अंबाजोगाई मार्गावार गोशाला जवळ ट्रेक्टर व मोटरसाइकिल या वाहानाचा अपघात झाला. या अपघातामुळे परळी शहरावर शोकाकाळ पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.