पोलीस आयुक्तलय नाशिक शहर यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजीची,शिवजयंती पूर्वतयारी संबंधाने विश्वराज हॉल या ठिकाणी आयोजित केली.
नाशिक,प्रतिनिधी:- अहमद अन्सारी/.
शिवजयंती उत्सव समिती शांतता समितीचे कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांची बैठक १२.३० वाजता माननीय नाशिक पोलीस आयुक्त श्री अंकुश जी शिदे सो तसेच सर्व DCP/ACP सर्व पोलीस वरिष्ठ निरिक्षक तसेच मनपा नाशिक उप आयुक्त सौ. तांबेमँडम , विद्युत विभाग आरोग्य विभाग शल्य चिकित्सक श्री थोरात साहेब यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या कडून समस्या तसेच अडचणी समजून घेऊन उत्साहात साजरी कशी करता येईल
ह्या साठी नाशिक शहर आयुक्त श्री अंकुश जी शिंदे साहेबांनी योग्य मार्गदर्शन केले तसेच शिवजन्मोत्सव उत्साह मध्ये साजरी करता येईल यासाठी प्रयत्न करावे
या बैठकीला *पोलीस मित्र परिवार समन्वय समिती, महाराष्ट्र* तर्फे
सुनील परदेशी राजेंद्र आहेर राजेंद्र लिंबकर आरती आहेर सविता सिंह कामिनी भानुवंशे किरणसिंह राजपूत कल्पना पवार अशोक वराडे, पिंटू थोरात आदि उपस्थित होते