अमेरिकन अबॅकस & कोचिंग क्लासेस बीड च्या विद्यार्थ्यांचे वर्ल्ड चॅम्पयनशिप मध्ये घवघवीत यश…….
चार मिनिटात शंभर प्रश्न सोडवून अमीन चा विक्रम….
बीड, प्रतिनिधी / दि.15:02:23.बीड येथील अमेरिकन अबॅकस & कोचिंग क्लासेस च्या वतीने घेण्यात आलेल्या एक्स्ट्रा जिनियस युनिव्हर्सिटी चेन्नई च्या परिक्षेत बाल विद्यार्थी अमीन ने 5 मिनिटात शंभर प्रश्न सोडवून यश प्राप्त केले तर कु.कुल्सुम मुस्तफा हिने 8 मिनीटात 96 तर कु.फातेमा शेख हिने 8 मिनिटात 90 प्रश्न सोडवून यश प्राप्त केले
या घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे बाल विद्यार्थी व अमेरिकन अबॅकस & कोचिंग क्लासेस बीड चे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे
या परिक्षेत भाग घेऊन यश प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थी यांना चॅम्पियन ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले आहे या बाल विद्यार्थी यांना घडविण्याचे अमेरिकन अबॅकस व कोचिंग क्लासेस च्या मिस. सूमेरा आणि मिस.अंजुम (7821957896,8623830480) यांनी खूप परिश्रम घेतले आहे .तसेच आपल्या मुला मुलींना प्रवेश घ्यायचा असेल तर आमच्या क्लासेस ला संपर्क करण्याचे आव्हान करण्यात येत आहे