लोकनेते विनायकराव मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कृषिमंत्री मा.ना. धनंजय मुंडे साहेब यांनी श्रद्धांजली अर्पण केली..
बीड /प्रतिनिधी/ शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष व मराठा समाजाचे महाराष्ट्राचे नेतेलोक नेते श्री कैलासवासी विनायकराव मेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना. धनंजय मुंडे साहेब यांनी शिवसंग्राम भवन येथे डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांची भेट घेत स्वर्गीय विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली
तसेच आपल्या सर्व सहकारी सोबत जाऊन विनायकराव मेटे यांच्या स्मृतीस्थळी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत श्री युवा नेते नारायण शिंदे, युवा नेते फिरोज पठाण, शेख अखिल भाई शिवसंग्राम चे सुहास पाटील, कोलगडे आप्पा, सुशांत सत्राळकर ,शेख अझर, आणि कार्यकर्ते उपस्थित होते