भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाटोद्यात अभिवादन

0
131

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त पाटोद्यात अभिवादन

 

पाटोदा ,प्रतिनिधी -: हजारो वर्षापासून दारिद्र्याच्या,अंधश्रद्धेच्या,गुलामगिरीच्या खाईत पडलेल्या समाजाला,मजुराला, शोषितांना,शेतकऱ्यांना, स्त्रियांना, समतेचा व स्वातंत्र्याचे हक्क देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, तत्वज्ञ, जागतिक दर्जाचे अर्थशात्रज्ञ, कायदेपंडित, लेखक, उत्तम संसदपटू, स्रीउद्धारकर्ते, स्वतंत्र भारताचे पाहिले कायदेमंत्री, बॅरिस्टर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,प्रज्ञासूर्य, महामानव,बोधिसत्व,विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिना निमित्त पाटोदा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करताना युवानेते सागर धस, नगराध्यक्ष,सभापती, नगरसेवक, व्यापारी,वकील,डॉक्टर,सामाजिक कार्यकर्ते यांच्या शेकडो भीमसैनिक यांनी
राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त पाटोद्यात अभिवादन करण्यात आले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here