डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ पदवीधर पदी निवड झाल्याबद्दलशेख जहुर खालेद यांचा सत्कार..
विश्व मानवाधिकार परीषदचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. सय्यद साजेद शुभेच्छा..देताना
बीड (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ पदवीधर निवडणूक औरंगाबाद 2022 अधीसभा(सिनेट) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शेख जहुर खालेद यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना विश्व मानवाधिकार परीषदचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. सय्यद साजेद, डॉ. ह. मौलाना सदरुल हसन मदनी, खालेद सैफोद्दिन सहाब, सय्यद कामेल सहाब, सय्यद जाकेर सहाब