खा शरदचंद्र पवार व प्रतीभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत अँन्जोपलास्टी व बायपास सर्जरी शिबिर..
मा उपनगध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी शिबिराचे आयोजन करण्यातआले आहे
कळमनुरी ( शहर प्रतीनीधी ) देशा चे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार व प्रतीभाताई यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १२ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत असे एक महीना भर मोफत अँन्जोपलास्टी व बायपास सर्जरी व तसेच वालची सर्जरी लाहान मुलाचे हृदयाची तपासणी व सर्जरी या शिबिराचे आयोजन नांदेड येथील रेनुकाई हाँस्पीटल चे डॉ निलेश बास्टेवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कळमनुरी चे राष्ट्रवादी काँग्रेसचे मा उपनगध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केले
दिनांक १२ डिसेंबर २०२२ पासुन १२ जानेवारी ;२०२३ नांदेड येथील रेनुकाई हाँस्पीटल येथील कार्डियोलॉजिस्ट डॉ श्रीकांत भोसकर डॉ परंमीदर सिंघ कुमार डॉ विक्रांत मान्नीकर हे रुग्णांची अँन्जोग्राफी ची तपासणी करून ज्या रुग्णांना अँन्जोपलास्टी लागेल आसे रुग्णाची अँन्जोपलास्टी हे डॉ श्रीकांत भोसकर डॉ परंमीदर सिंघ कुमार डॉ विक्रांत मान्नीकर हे करतील तसेच अँन्जोग्राफी तपासणीत बायपास संर्जरी व वालची सर्जरी लागल्यास डॉ महेश केदार हे कमलनयन बजाज हाँस्पीटल व एम आय टी हाँस्पीटल औरंगाबाद व दिपक हाँस्पीटल जालना येथे करतील कमलनयन बजाज हाँस्पिटल औरंगाबाद येथील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ सचीन मुखेडकर हे अति गंभीर रुग्णांची तपासणी अँजोप्लास्टि करतील ज्या लाहान मुला च्या हृदयात छिद्र आहे असे लाहान मुलाची तपासणी कमलनयन बजाज हाँस्पीटल औरंगाबाद मधील डॉ महेंद्रसिंग परीहार हे करतील
रुग्णांनी शिबिरास येताना राशेन कार्ड आधार कार्ड व पुवीँ केलेल्या सर्व तपासनी चे रिपोर्ट सोबत आणावे अँन्जोग्राफी तपासणी २ डि इंकोची तपासणी सहीत व इतर तपासण्या फक्त ४५०० रुपयात करण्यात येईल