“एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ… ! “

0
125

“एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ… ! “

मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षण मोर्चात मोर्चेकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली होती….

इज्तेमात फळे वाटप करताना ….शिवसंग्रामचे पदाधिकारी ….

 

स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांनी बीडमध्ये मराठा आरक्षण मोर्चा आयोजित केला होता प्रसंगी बहुतांशी मुस्लिम बांधवांनी मोर्चेकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली होती…..

आज बीडमध्ये मुस्लिम बांधवांचा दोन दिवशी इस्तेमा कार्यक्रम होत आहे याप्रसंगी शिवसंग्रामच्या वतीने फळे व पाणी वाटप करण्यात आले प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते….

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here