माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन सुतगिरणी येथे रक्तदान शिबीर संपन्न..
बीड दि.09 (प्रतिनिधी)ः- माजी मंत्री मा. जयदत्त क्षीरसागर यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त श्री गजानन सहकारी सूतगिरणी ईट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गजानन सहकारी सुतगिरणीचे चेअरमन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव मोराळे, प्रा.जगदीश काळे, गणपत आप्पा डोईफोडे, अरुण डाके , सखाराम मस्के, बालाप्रसाद जाजू, संपत गुंदेकर, अशोक घुमरे, बाबासाहेब हिंदोळे, सखाराम वाघमारे, सुधाकर शिंदे, जयदत्त थोटे, कार्यकारी संचालक श्री विश्वनाथ काळे यांच्यासह सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————————