सागर ईनंटेरिएल मटेरियल चा भव्य शुभारंभ संपन्न.
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते..
परळी प्रतिनिधी/ सागर ईनंटेरिएल मटेरियल चा भव्य शुभारंभ संपन्न. सागर इंटरियर मटेरियल चा भव्य शुभारंभ संपन्न झाला असून यावेळी परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते तर राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर नपचे स्वच्छता निरीक्षक शंकरराव साळवे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव डॉक्टर अनंत गायकवाड देशमुख साहेब जितेंद्र मस्के सत्यवान हावळे आदी मान्यवर उपस्थित होते तर हणवते परिवाराच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात येऊन सर्व मान्यवरांनी सदरील व्यवसायास भरभरून शुभेच्छा दिल्या.