चिचवणच्या सर्व प्रस्थापिता विरुद्ध लढुन दत्ता वाकसे ठरले किंगमेकर

0
124

चिचवणच्या सर्व प्रस्थापिता विरुद्ध लढुन दत्ता वाकसे ठरले किंगमेकर

 

वडवणी/प्रतिनिधी/वडवणी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचा काल निकाल लागला आणी पंचवीस गावचा कारभारी निवडला यात अनेकांना धक्के बसले, तर काही जणांचा अल्पशा मताने पराभव झाला तर काही जणांचा पॅनल निवडुन आला परंतु सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला यामुळे कही खुशी कही गम अशी अवस्था पहायला मिळाली.

वडवणी तालुक्यातील चिंचवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चिंचवण येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ बडे, माजी सरपंच महिपतराव कोठुळे, माजी सरपंच शेख अब्बास भाई, माजी सरपंच राम मात्रे, माजी सरपंच बिभिषण पोटे, माजी सरपंच गोपीनाथ मात्रे, माजी चेअरमन आसाराम बडे, चेअरमन शेख समशेर भाई, माजी उपसरपंच शेख आबेद भाई, हे प्रस्थापित व्यक्ती एकत्रीत येऊन पॅनल केला आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची केली राष्ट्रवादी काँग्रेसला तर स्वातंत्र पॅनल करता आला नसल्याने त्यांच्यावर नामुष्की आली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते सोमनाथ बड़े यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन पॅनल करावा लागला या सर्वांच्या विरोधात चळवळतील आणि सेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वाकसे यांनी स्वतः हा पॅनल केला व या सर

Pathan E Hind Team


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here