सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थिनीं चा सत्कार. !
अंबाजोगाई प्रतिनिधी-: शेख फिरोज मौ पाठोदा (म) ता. अंबाजोगाई येथे दिनांक 30/12 /2022 रोजी ऋतुजा भयरवनाथ सावंत (शिवाजी याधव यांची नात ) हिने NEET मध्ये 410 गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या बद्दल व तिला BAMS ला प्रवरागर येथे प्रवेश मिळाल्या बद्दल व स्नेहा अर्जुन मस्के हिने CET परीक्षेत 90% गुण मिळवले व डी फार्मसी मध्ये प्रवेश मिळाल्या बद्दल तसेच ,सूम्म्या वाजेद पठाण ही (वादविवाद स्पर्धा) मध्ये तिसरा क्रमांक मिळवल्या बद्दल पाटोदा(म) येथे सत्कार केला त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव जामदार, सरपंच सौ. त्रिवेणीबाई दशरथ उगले व श्री अविनाश उगले ,व उपसरपंच सौ जुबेदाबी पठाण व समीर पठाण , आकाश विजयकुमार देशमुख, चंद्रमनी सरवदे , पत्रकार श्री खाजा मिय्या पठाण, श्री राम मुकुंद ढोबळे (शिक्षक) व श्री बाळासाहेब घोरपडे शिक्षक, श्री मान्सून पठाण, श्री वाजेद पठाण, व गावातील महिलां इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
या प्रसंगी अँड श्रीनिवास विलासराव कुलकर्णी(पाटोदकर ) व त्यांचे ज्युनिअर अँड विशाल जी घोबाळे यांनी गुणवंतांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला.
व शिवाजी (दादा) यादव यांनी त्यांची नात ऋतुजा सावंत हिला वडिलांचा आधार नसल्याने स्वतः जबाबदारी ने कठीण परिस्थितीत चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तसेच अर्जुन मस्के यांची स्नेहा हीला अत्यंत गरीब परस्थतीत चांगले शिक्षण दिले, व सुमय्या हिला वाजेद पठाण यांनी स्पध्येत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले, याबाबत गुंतवणूक विद्यार्थ्यांचे व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकाचे अभिनंदन वकील साहेबांनी केले.