पेठ येथील आत्मशक्ति पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न

0
108

पेठ येथील आत्मशक्ति पतसंस्थेच्या दिन दर्शिकेचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न

 

इसलामपूर /प्रतिनिधी/इकबाल पीरजादे/
पेठ (ता. वाळवा) : येथील आत्मशक्ती पत संस्थेने काढलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी आत्मशक्ती समुहाच्या प्रमुख अंजना पाटील (माय), डॉ. अभिजित पाटील, अतुल पाटील, सरपंच डॉ. सुभाष भांबुरे, डॉ. पुनम पाटील, बाजार समितीचे माजी सभापती संदीप पाटील, पत संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेटकर व शेखर बोडरे, माजी सरपंच हेमंत पाटील, रविकीरण बेडके, संदीप पाटील, एम. एस. पाटील, रविंद्र पाटील, हेमंत देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here