चौसाळयाच्या प्रथम नागरिक यांना साविञीबाई फुले यांच्या जयंतीचा विसर –विवेक कुचेकर..
बीड, प्रतिनिधी /स्ञी शिक्षणाच्या जनक माता साविञीआई फुलेच्यां जयंती दिनी चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयात चौसाळा ग्रामस्थांनी अभिवादन केले पंरतु चौसाळा ग्रामपंचायला पंधरा सदस्यापैकी नऊ महीला सदस्य असताना देखील व तसेच चौसाळा शहराची महीला सरपंच असतानाही सरपंचालाच माता साविञीआई फुले यांच्या जयंतीचा विसर पडल्याचे पाहीला मिळत आहे मताचा जोगवा मागतानी फुले,शाहू,आंबेडकरांचा फोटो वापरून सत्तेत रूढ झाल्यावर अंखड भारत देशातील महीलांना चुल आणी मुल या रूढीला झुगारून तमाम स्ञीयांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणुन महीलांना समानतेचा वाटा मिळवुन देणारया माता साविञीआई फुले यांच्या जयंतीचा विसर पडला हे खुप मोठी दुर्दैवाची बाब आहे. तमाम ग्रामस्थातुन नाराजीचा सुर उमटत आहे प्रतिक्रिया– मला येण्यास उशीर झाला व मला जयंतीची कुठलीच कल्पना नव्हती आता मी तळयावर आहे ग्रामसेवक नागरे . ,,,,,प्रतिक्रिया ”” महापुरूषांचे नाव घेऊन सत्तेत रूढ होऊ पाहणारयांना आगामी निवडणुकात जागा दाखवून देवु सुधीर चौधरे सावता परिषद तालुका अध्यक्ष बीड मो,9767349388