क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी. केले अभिवादन..
बीड, प्रतिनिधी- : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास डॉ.दिपाताई क्षीरसागर यांनी अभिवादन केले.या प्रसंगी मा.नगरसेवक गणेश वाघमारे, भिमराव वाघचौरे,शुभम धुत,अॅड. विकास जोगदंड,प्रा.कैलास लगड, नितीन साखरे, धनंजय वाघमारे,अमर विद्यागर,शुभम कातांगळे,सौ.शारदा डुलगच,सौ.अनिता शिंदे, किरण बेदरे, चंद्रकांत वडमारे,प्रविण सुरवसे,सागर पाटील आदि उपस्थित होते.