भ्रष्टाचार विरोधी समिती मालेगाव तर्फे गरीब गर्जुना मान्यवरांच्या हस्ते कंबल वाटप.
मालेगाव,प्रतिनिधी /भ्रष्टाचार विरोधी समिती मालेगाव तर्फे गरीब गर्जुना मान्यवरांच्या हस्ते कंबल वाटप करण्यात आले या कार्यक्रम भ्रष्टाचार विरोधी संस्थापक अध्यक्ष साहेब मालेगाव शहरात आले असता भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाफिक अहेमद साहेब यांनी गरीब लोकांना मान्यवरांच्या हस्ते कंबल वाटप करण्यात आले
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भ्रष्टाचार विरोधी समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद साबेर साहेब हे होते प्रमुख पाहुने पोलीस निरीक्षक,देवरे साहेब होते.व कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय उपाध्यक्ष शफीक अहेमद साहेब. ( अॕटीक्रपशन ) मालेगावयानी केले होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथी. महाराष्ट्र अध्यक्ष मुखतार खाॕन साहेब ( बब्बु भाई ) महाराष्ट्र सचिव मनोज मुडगन साहेब ठाणे.महाराष्ट्र सल्लागार तथा माजी परिवहन अधिकारी नजमुदीन सय्यद साहेब औरंगाबाद.युवा मराठवाडा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल साहेब नादेंड.महाराष्ट्र कार्याध्यक्ष अलाउदीन साहेब.चाळीस गाव मालेगाव तालुका अध्यक्ष एजाल कुरेशी साहेब.ऊत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आशिक अली साहेब. मालेगाव शहराध्यक्ष आर्टीस्ट मगबुल साहेब व आदी मान्यवर उपस्तित होते.