बीडच्या पट्ट्याने आसमान गाजवले…!संस्कार भारतीच्या सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजि. समीर इनामदार याने मिळवले प्रथम पारितोषिक..
बीड ,प्रतिनिधी,/ नुकत्याच झालेल्या,अहमदनगर येथे संस्कार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत.बीडच्या पट्ट्याने आसमान गाजवले..!संस्कार भारतीच्या सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजि. समीर इनामदार याने मिळवले प्रथम पारितोषिक अहमदनगर येथे संस्कार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
सर्वोत्कृष्ट वक्ता स्पर्धेत इंजिनियर समीर इनामदार यांनी प्रथम पारितोषिक मिळवून यश संपादन केले या स्पर्धेत अनेक वक्त्यांनी सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये इंजिनिअर समीर इनामदार यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने आयोजकावर आपल्या विचारांची छाप पाडली भाषणामध्ये अत्यंत आकर्षित पणे विषयाला अनुसरून प्रभावशालीमध्ये मुद्दे मांडत उपस्थित श्रोत्यांसहित आयोजकांच्या कौतुकाची थाप मिळवली आणि विशेष म्हणजे मराठी भाषेवर असलेले प्रभुत्व दाखवून दिले इंजिनीयर समीर इनामदार हे मूळचे बीड येथील रहिवासी असून ते अहमदनगर येथे आयटी कंपनीत नोकरीत कार्यरत आहेत