व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार

0
127

व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार

 

बीड, प्रतिनिधी /मागील अनेक वर्षापासून कैलासवासी श्री आमदार मेटे साहेब यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाला बीड शहरांमध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी व व्यसनापासून होणारे दुष्परिणाम याच्यावर मंथन व चर्चा सत्र सुरू करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित कै.मा. आमदार मेटे साहेब हे करत होते

शहरातील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व त्यांच्या सोबत अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते. आलेल्या प्रमुख पाहुणे व अतिथी व पालकमंत्री व मान्यवरांचे , मा.श्रीमती ज्योतीताई विनायकराव मेटे, स्वागत केले.

कै.आण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार केला आसतांना या वेळी उपस्थित भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, पालकमंत्री मा. ना. अतुलजी सावे साहेब, मा.श्रीमती ज्योतीताई विनायकराव मेटे, अशितोष भैय्या मेटे, रामहारी मेटे, प्रभाकर आप्पा कोलंगडे, नारायणराव काशीद, सुहास पाटील, अनिल घुमरे पाटील, ॲंड. राहुल मस्के, कैलास माने. शेख आखि ल भाई


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here